Mumbai Crime: मुंबईतील भाजप कार्यकर्त्याचा महिलेवर लैंगिक अत्याचार, महिलेच्या तक्रारीवरून पोलिसात एफआयआर दाखल

Rape | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

15 ऑगस्ट रोजी मुंबईच्या बोरीवली येथील एका भाजप नेत्याच्या कार्यालयात दुसऱ्या एका कार्यकर्त्याने एका महिला भाजप कार्यकर्त्याचा लैंगिक छळ केला होता. महिलेच्या तक्रारीच्या आधारे काल बोरीवली पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement