Bihar: छपरा येथे लग्न विधी दरम्यान मध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. मोठ्या बहिणेचे लग्न ठरले होते. आणि लग्नाची संपूर्ण तयारीही झाली होती. वर-वधु तयार झाले, वरातही दारात आली होती. दरम्यान, लहान बहिणीने नवर देवाला फोन केला आणि माझ्याशी लग्न न केल्यास जीव देईल अशी धमकी दिली, दरम्यान, लग्न मंडपात लहान बहिणीचे लग्न लावून देण्यात आले.
जाणून घ्या, अधिक माहिती
छपरा : जयमाला में हाई वोल्टेज ड्रामा, बड़ी बहन के लिए आई बारात, छोटी बनी दुल्हन ।#BiharNews pic.twitter.com/WZrcuyZnn1
— News18 Bihar (@News18Bihar) May 4, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)