Kolkata: कोलकात्यात बांधण्यात येणार अयोध्येसारखे राम मंदिर, अमित शाह करणार रामजन्मभूमी मंदिर थीम असलेल्या दुर्गा पूजा पंडालचे उद्घाटन, Watch Video

या पूजा मंडपात माँ भवानीसोबतच श्री राम, माता सीता, लक्ष्मण आणि हनुमानही विराजमान होणार असून पूजा मंडप बनवण्याची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे.

Ayodhya-like Ram temple to be built in Kolkata (PC - PTI)

Kolkata: अयोध्येचे राम मंदिर आता कोलकात्यात बांधले जात आहे. कोलकाता येथील संतोष मित्र स्क्वेअर येथील दुर्गा पूजेची यंदाची थीम राम मंदिर आहे. या पूजा मंडपात माँ भवानीसोबतच श्री राम, माता सीता, लक्ष्मण आणि हनुमानही विराजमान होणार असून पूजा मंडप बनवण्याची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यावर्षी रामजन्मभूमी मंदिर-थीम असलेल्या दुर्गा पूजा पंडालचे उद्घाटन करणार आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement