Delhi Weather: खराब हवामानामुळे दिल्लीला जाणाऱ्या 10 विमानांचा मार्ग बदलला
आज दिल्लीत अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली यावेळी गर्मीने हैराण झालेल्या दिल्लीकरांना दिलासा मिळाला.
दिल्ली आणि एनसीआरच्या परिसरातील खराब हवामान (Delhi Weather) आणि मुसळधार पावसामुळे (Rain) सोमवारी दिल्लीला जाणाऱ्या 10 विमानाचे मार्ग (Flight Route) बदलण्यात आले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्लीला जाणारी सात उड्डाणे हे जयपुरला (Jaipur) तर तीन लखनऊला (Lucknow) वळवण्यात आली. दरम्यान आज दिल्लीत अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली यावेळी गर्मीने हैराण झालेल्या दिल्लीकरांना दिलासा मिळाला.
पहा ट्विट -
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Advertisement
Advertisement
Advertisement