Andhra Pradesh: बालविवाहाच्या दुष्ट प्रथेचा बळी होण्यापासून वाचलेली मुलगी इंटरमिजिएटमध्ये अव्वल
बालविवाहाच्या दुष्ट प्रथेपासून सुटका झालेल्या एका विद्यार्थिनीने सर्व अडथळे झुगारून आंध्र प्रदेशमधील इंटरमिजिएट बोर्डाच्या पहिल्या वर्षाच्या परीक्षेत अव्वल स्थान पटकावले आहे. इंटरमिजिएट बोर्डाचे सचिव सौरव गौर यांनी शनिवारी सांगितले की, कर्नूल जिल्ह्यातील जी निर्मला या विद्यार्थिनीने 440 पैकी 421 गुण मिळवले आहेत आणि तीने टॉप केले आहे.
Andhra Pradesh: बालविवाहाच्या दुष्ट प्रथेपासून सुटका झालेल्या एका विद्यार्थिनीने सर्व अडथळे झुगारून आंध्र प्रदेशमधील इंटरमिजिएट बोर्डाच्या पहिल्या वर्षाच्या परीक्षेत अव्वल स्थान पटकावले आहे. इंटरमिजिएट बोर्डाचे सचिव सौरव गौर यांनी शनिवारी सांगितले की, कर्नूल जिल्ह्यातील जी निर्मला या विद्यार्थिनीने 440 पैकी 421 गुण मिळवले आहेत आणि तीने टॉप केले आहे.
एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, " तिला कुटुंबाने बालविवाह करण्यास भाग पाडले होते.," असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे.
निर्मलाला भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी व्हायचे आहे आणि बालविवाहाची वाईट प्रथा संपवण्याच्या दिशेने काम करायचे आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)