IndiGo Flight Diverted To Karachi: प्रवाशाचा मृत्यू झाल्याने दोहाला जाणारे इंडिगोचे विमान कराचीला वळवण्यात आले
वैद्यकीय आणीबाणीमुळे दोहा-जाणारे इंडिगो विमान पाकिस्तानातील कराचीला वळवण्यात आले आहे.
IndiGo Flight Diverted To Karachi: वैद्यकीय आणीबाणीमुळे दोहा-जाणारे इंडिगो विमान पाकिस्तानातील कराचीला वळवण्यात आले आहे. या विमानातील एका प्रवाशाचा मृत्यू झाला. यासंदर्भात एका एअरलाइन्सच्या अधिकाऱ्याने ANI ला माहिती दिली. गेल्या वर्षी जुलैमध्ये इंडिगो विमानाचे कराचीमध्ये Emergency Landing करण्यात आलं होतं. दिल्लीहून दोहाला जाणारे इंडिगो फ्लाइट 6E-1736 वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीमुळे कराचीला वळवण्यात आले. एअरलाइन्सचे म्हणणे आहे की, दुर्दैवाने प्रवाशाला विमानतळावर येताच विमानतळ वैद्यकीय पथकाने मृत घोषित केले.
Doha bound IndiGo flight diverted to Pakistan's Karachi due to a medical emergency onboard, says an airline official to ANI. pic.twitter.com/KuVJoIJmwm
— ANI (@ANI) March 13, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 13, 2023 10:34 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

