Earthquake In Andaman and Nicobar: अंदमान आणि निकोबार बेटावर भुकंपाचे हादरे, 4.3 तीव्रतेचा भूकंप नोंदवला
अंदमान आणि निकोबार बेटावर शुक्रवारच्या पहाटे भुकंपाचे धक्के जाणवले आहे.
Earthquake In Andaman and Nicobar: गुरुवार आणि शुक्रवारी मध्यरात्री पोर्ट ब्लेअर, अंदमान आणि निकोबार बेटाच्या 112 किमी अंतरावर 4.3 तीव्रतेचा भूकंप नोंदवला गेला, असे नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने सांगितले. अंदमान आणि निकोबार भुंकपामुळे हादरलं आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिलेल्या माहितीनुसार, पहाटे 2.55 च्या दरम्यान हे भुकंपाचे धक्के जाणवले. ANIने ट्विट करुन माहिती दिली आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement