Earthquake In Andaman and Nicobar: गुरुवार आणि शुक्रवारी मध्यरात्री पोर्ट ब्लेअर, अंदमान आणि निकोबार बेटाच्या 112 किमी अंतरावर 4.3 तीव्रतेचा भूकंप नोंदवला गेला, असे नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने सांगितले. अंदमान आणि निकोबार भुंकपामुळे हादरलं आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिलेल्या माहितीनुसार, पहाटे 2.55 च्या दरम्यान हे भुकंपाचे धक्के जाणवले. ANIने ट्विट करुन माहिती दिली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)