एअर इंडियाने सतत प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा वैयक्तिक माहिती लीक झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच त्याच्या पासपोर्ट, क्रेडिट कार्डची माहितीदेखील लीक झाली आहे. हे देखील वाचा-
Massive Air India data breach, involved personal data registered b/w 26th Aug 2011 & 3rd Feb 2021, with details including name, DOB, contact info, passport info, ticket info, Star Alliance & Air India frequent flyer data (no passwords data affected) & credit cards data: Air India
— ANI (@ANI) May 21, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)