Uttar Pradesh Shocker: सोशल मीडियावर एक घटना व्हायरल होत आहे. उत्तर प्रदेशातील आग्रा येथील एका दुकानात एका अल्पवयीन मुलाची मारहाण करण्यात आली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाल्याने उगडकीस आली आहे. ताजमहालजवळील दुकानात ही घटना घडली.दुकानात बसून काही तरी खात असलेल्या दोघांनी मुलाला लाथा- बुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकरणात दोघांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उत्तर प्रदेशातील पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करत कारवाई केली आहे. ही घटना 7 नोव्हेंबर रोजी घडली. या घटनेत मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याला शासकीय रुग्णालयत दाखल करण्यात आले आहे. माहितीनुसार हा मुलगा कचरा उचलू आपलं उदारनिर्वाह करत असतो.
जब इंसान में संवेदना मर जाती है तो ऐसे हैवान ही उपजते हैं!
आगरा में एक अनाथ बच्चे के दुकान के स्टूल पर बैठने से भड़के दुकानदार बाप-बेटे ने बेरहमी से पीटा, कूड़ा बीनकर इसकी बड़ी बहन किसी तरह रोटी का जुगाड़ करती है, जानकारी के मुताबिक बच्चे की पसलियों में गंभीर चोटें आई हैं, दर्द… pic.twitter.com/8wu6hUYq7C
— gyanendra shukla (@gyanu999) November 9, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)