Karnataka: तरुणीचा खाजगी व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केल्याप्रकरणी बेंगळुरू येथील तरुणाला अटक
निरंजन असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून तो बोमनहल्ली भागातील रहिवासी आहे.
Karnataka: एका बेंगळुरूच्या (Bengaluru) तरुणाला एका मुलीचा खाजगी व्हिडिओ बनवल्याबद्दल आणि नंतर तिच्याशी जवळीक साधली नाही तर फुटेज व्हायरल करून तिला ब्लॅकमेल केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. यासंदर्भात पोलिसांनी माहिती दिली आहे. निरंजन असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून तो बोमनहल्ली भागातील रहिवासी आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
RCB vs KKR, IPL 2025 58th Match: जर बंगळुरू आणि कोलकाता यांच्यातील सामना रद्द झाला तर केकेआरचे काय होणार? प्लेऑफसाठी हे आहे समीकरण
RCB vs KKR, IPL 2025 58th Match Key Players: आज केकेआर आणि आरसीबी यांच्यात होणार हाय व्होल्टेज सामना, सर्वांच्या नजरा असतील 'या' दिग्गज खेळाडूंवर
RCB vs KKR, IPL 2025 58th Match Pitch Report: बंगळुरूमध्ये आरसीबीचे फलंदाज की केकेआरचे गोलंदाज कोण करणार कहर, सामन्यापूर्वी जाणून घ्या खेळपट्टीचा अहवाल
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement