Agra Wall Collapse: आग्रा येथील निवासी इमारतीची भिंत कोसळली, एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू
आग्रा येथील निवासी इमारतीची भिंत कोसळली. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला. ही घटना जिल्हा दंडाधिकारी यांच्या निवासस्थानी घडली. या घटनेत मुलाचा मृत्यू झाला. घटनेची तात्काळ माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. बचावकार्य सुरु आहे.
Agra Wall Collapse: उत्तर प्रदेशातील आग्रा (Agra) येथील निवासी इमारतीची भिंत कोसळली. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला. ही घटना जिल्हा दंडाधिकारी यांच्या निवासस्थानी घडली. या घटनेत मुलाचा मृत्यू झाला. घटनेची तात्काळ माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. बचावकार्य सुरु आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत आणखी दोन जण जखमी झाले. (हेही वाचा- मुंबईतील काळबादेवी येथे 7 फूट उंच भिंत कोसळली; 2 जणांचा मृत्यू)
Advertisement
संबंधित बातम्या
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Pune Metro Accident Viral video: पुण्यातील चिंचवड येथे मेट्रो कामादरम्यान स्टील खांबाची चौकट कोसळली, अनेक वाहनांचे नुकसान
Delhi Building Collapse: पूर्व दिल्लीतील मुस्तफाबादमध्ये 6 मजली इमारत कोसळली; मृतांची संख्या 11 वर पोहोचली, बचावकार्य सुरू
Dominican Republic Nightclub Roof Collapse: नाईटक्लबचे छप्पर कोसळून 184 ठार, डोमिनिकन रिपब्लिक येथील घटना; बचावकार्य संपले
Advertisement
Advertisement
Advertisement