Jaipur Building Collapse: मुसळधार पावसामुळे बहुमजली इमारत कोसळली, जयपूर येथील घटना

राजस्थान येथील जयपूर शहरात मुसळधार पावसामुळे एक बहुमजली इमारत कोसळली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुसळधार पाऊस झाल्यानंतर ही इमारत कोसळली.

building collapsed Photo Credit TWitter

Jaipur Building Collapse: राजस्थान येथील जयपूर शहरात मुसळधार पावसामुळे एक बहुमजली इमारत कोसळली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुसळधार पाऊस झाल्यानंतर ही इमारत कोसळली. या महिन्यात असामान्य पेक्षा अधिक पाऊस पडल्यामुळे इमारत खचली. मुसळधार पावसामुळे वाहतूक सेवा ठप्प झाली होती. एकीकडे जनजीवन विस्कळीत झाले. घरांमध्ये, दुकानांमध्ये पाणी शिरले होते. (हेही वाचा- मुंबईत उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement