Haryana Shocker: बाईकवर बसण्यास नकार दिल्याने एका व्यक्तीची महिलेला हेलमेटने मारहाण, पहा व्हिडिओ

हरियाणाच्या गुरुग्राममधून एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. ज्यामध्ये एक माणूस एका व्यक्तीला मारताना दिसत आहे.

हरियाणाच्या (Haryana) गुरुग्राममधून एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. ज्यामध्ये एक माणूस एका व्यक्तीला मारताना दिसत आहे. पोलिसांनी सांगितले, कमल नावाच्या एका व्यक्तीने शेजारी राहणाऱ्या एका महिलेला हेल्मेटने बेदम मारहाण केली. कारण तिने त्याच्यासोबत दुचाकीवर जाण्यास नकार दिला, असे गुरुग्रामचे एसीपी मनोज के यांनी एएनआय या वृत्तसंस्थेने सांगितले. महिला गंभीर जखमी झाली होती, तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. आयपीसी (भारतीय दंड संहिता) च्या विविध कलमांखाली प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे, ते पुढे म्हणाले. हेही वाचा Karnataka Shocker: अल्पवयीन हिंदू तरुणीसोबत फिरत असल्याच्या कारणावरून मुस्लिम तरुणाला मारहाण

पहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement