Haryana Shocker: बाईकवर बसण्यास नकार दिल्याने एका व्यक्तीची महिलेला हेलमेटने मारहाण, पहा व्हिडिओ
हरियाणाच्या गुरुग्राममधून एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. ज्यामध्ये एक माणूस एका व्यक्तीला मारताना दिसत आहे.
हरियाणाच्या (Haryana) गुरुग्राममधून एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. ज्यामध्ये एक माणूस एका व्यक्तीला मारताना दिसत आहे. पोलिसांनी सांगितले, कमल नावाच्या एका व्यक्तीने शेजारी राहणाऱ्या एका महिलेला हेल्मेटने बेदम मारहाण केली. कारण तिने त्याच्यासोबत दुचाकीवर जाण्यास नकार दिला, असे गुरुग्रामचे एसीपी मनोज के यांनी एएनआय या वृत्तसंस्थेने सांगितले. महिला गंभीर जखमी झाली होती, तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. आयपीसी (भारतीय दंड संहिता) च्या विविध कलमांखाली प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे, ते पुढे म्हणाले. हेही वाचा Karnataka Shocker: अल्पवयीन हिंदू तरुणीसोबत फिरत असल्याच्या कारणावरून मुस्लिम तरुणाला मारहाण
पहा व्हिडिओ
#WATCH | Haryana: CCTV footage of a man named Kamal hitting a woman with his helmet after she refused to ride on his bike. pic.twitter.com/Az3MWRKKWo
— ANI (@ANI) January 6, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 06, 2023 11:58 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

