Tamil Nadu: रामेश्वरममधील पंबन येथे मासेमारी बोटीला अचानक आग, (Watch Video)

समुद्राच्या मधोमध जाणाऱ्या बोटीला अचानक मोठी आग लागली. यामुळे ज्वाळा खूप वर जात होत्या.

fishing boat catches fire (Photo Credit - ANI)

Tamil Nadu: रामेश्वरममधील (Rameswaram) पंबन (Pamban) येथे एका मासेमारी बोटीला अचानक आग (Fire)लागली. आग विझवण्याचे काम सुरू आहे. समुद्राच्या मधोमध जाणाऱ्या बोटीला अचानक मोठी आग लागली. यामुळे ज्वाळा खूप वर जात होत्या. अद्याप या आगीचं कारण स्पष्ट झालेलं नाही.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement