Attack On Tamil Nadu BJP Office: तामिळनाडूत भाजप कार्यालयावर हल्ला, एका व्यक्तीने फेकला पेट्रोल बॉम्ब

भाजप कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब हल्ल्याची बातमी समजताच तेथे कार्यकर्ते जमा झाले. पेट्रोल बॉम्ब फेकणाऱ्यावर ठोस कारवाई करण्याची मागणी भाजप कार्यकर्त्यांकडून होत आहे.

(Photo Credit - Twitter)

चेन्नईतील भाजप कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आला. एएनआय (ANI) या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने तामिळनाडू भाजप कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब फेकला. भाजप कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब हल्ल्याची बातमी समजताच तेथे कार्यकर्ते जमा झाले. पेट्रोल बॉम्ब फेकणाऱ्यावर ठोस कारवाई करण्याची मागणी भाजप कार्यकर्त्यांकडून होत आहे.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement