जम्मू-काश्मीरच्या बडगाममध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे 3 दहशतवादी ठार

3 एके 56 रायफल जप्त करण्यात आल्या आहेत. ऑपरेशन अजूनही सुरू आहे. शस्त्रास्त्र आणि दारूगोळा यासह आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले आहे.

(Photo Credit - Twitter)

जम्मू-काश्मीरमधील (Jammu & Kashmir) बडगाममधील जोलवा भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले आहेत. दहशतवाद्यांची ओळख पटली आहे.दहशतवादी जैश मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहेत. श्रीनगर शहरातील वसीम असे एका दहशतवाद्याचे नाव आहे. तसेच 3 एके 56 रायफल जप्त करण्यात आल्या आहेत. ऑपरेशन अजूनही सुरू आहे. शस्त्रास्त्र आणि दारूगोळा यासह आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले आहे.

Tweet

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement