Morena Railway Bridge Collapse: मध्य प्रदेशातील मुरैना येथे मोठी दुर्घटना घडली आहे. रेल्वे पूलाचे उद्घाटन करताना जमिनीवर कोसळला आहे. पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सिकारूडा गावाजवळ ही घटना घडली आहे. हा रेल्वे पूल सिंधिया राज्याच्या काळात बांधलेला होता. या दुर्घटनेत पाच जण जखमी झाले आहे. अपघातावेळी १० मजूर पूलाचे काम करत होते. पूल कोसळल्याची माहिती पोलिसांना देताच घटनास्थळी दाखल झाले. जखमी मजूरांना रुग्णवाहिकेच्या मदतीने जौरा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर सर्व मजुरांना मुरैना जिल्हा रुग्णालयता रेफर करण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयात जखमींवर उपचार सुरु आहे. माहितीनुसार हा पूल सर्वात जूना होता. (हेही वाचा- नवी मुंबईत नवभारत इंडस्ट्रियल कंपनीला आग,
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)