Art Director Leeladhar Sawant आर्थिक चणचणीत; पत्नीने मागितली कलाकारांकडे मदतीचा हात

दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते Art Director Leeladhar Sawant आर्थिक चणचणीत आहेत. त्यांच्या पत्नीने मागितली कलाकारांकडे मदतीचा हात मागितला आहे.

Leeladhar Sawant | PC: Twitter/ANI

दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते Art Director Leeladhar Sawant आर्थिक चणचणीत आहेत. त्यांच्या पत्नीने मागितली कलाकारांकडे मदतीचा हात मागितला आहे. दरम्यान लीलाधर सावंत यांच्यावर 2 बायपास आणि ब्रेन हॅमरेजचा झटका आल्याचे त्यांनी सांगितले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now