Suhana Khan आणि Ananya Panday चा गॉसिपिंग करतांनाचा व्हिडिओ पहिल्यांदाच आला समोर, पाहा

सुहाना खान आणि अनन्या पांडेचा कारमध्ये गप्पा करतानाचा व्हिडिओ ऑनलाइन व्हायरल झाला आहे, त्या नेमक्या कशा बद्दल बोलत असतील याबद्दल अनेकांना उत्सुकता निर्माण झाली आहे, पाहा व्हिडीओ

Suhana-and-Ananya

Video of Suhana Khan and Ananya Panday Gossiping in Car: सुहाना खान आणि अनन्या पांडेचा कारमध्ये गप्पा करतानाचा व्हिडिओ ऑनलाइन व्हायरल झाला आहे. मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत मैत्रिणी जबरदस्त पोशाखांमध्ये दिसले. क्लिपमध्ये, स्टारकिड्स गप्पागोष्टी करताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement