Urfi Javed Taps the Nude Trend: रणवीर सिंगने सुरू केलेला न्यूड फोटोशूटचा ट्रेंड उर्फी जावेदने पुढे continue ठेवत एक अतिशय बोल्ड फोटो शूट केला आहे. उर्फी जावेद तिच्या अतरंगी पोशाखांसाठी ओळखली जाते, यावेळी उर्फीने न्यूड फोटोशुट केला आहे . व्हायरल व्हिडिओमध्ये, उर्फी बाथ टबमध्ये पोज देताना दिसत आहे.

पाहा व्हिडीओ :

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)