Vikas Sethi Dies: अभिनेता विकास सेठी याचं वयाच्या 48 व्या वर्षी निधन

विकास सेठी Kahiin To Hoga आणि Kasautii Zindagi Kay मालिकेमध्येही झळकला होता.

Vikas Sethi | Insta

क्युकी सांस भी कभी बहू थी फेम अभिनेता विकास सेठी याचं वयाच्या 48 व्या वर्षी निधन झालं आहे. cardiac arrest मुळे त्याचं निधन झाल्याचं समोर आलं आहे. विकास  Kahiin To Hoga आणि  Kasautii Zindagi Kay मालिकेमध्येही झळकला आहे.

अभिनेता विकास सेठी चं निधन

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement