'खतरों के खिलाडी’ हा गेल्या काही दिवसांपासून या कार्यक्रमाबद्दल मोठ्या चर्चा होत होत्या. यंदाच्या 14 व्या पर्वात कोणते स्पर्धक सहभागी होणार याबद्दल प्रेक्षकांकडून अंदाज बांधले जात होते. आता खतरों के खिलाडीचा पहिला प्रोमो समोर आला आहे. अभिनेता गश्मीर महाजनी याचा प्रोमो व्हिडीओही समोर आला आहे. यामध्ये तो त्याच्या भीतीवर मात करत स्टंट करताना दिसत आहे.
खतरों के खिलाडीच्या 14 व्या पर्वात शिल्पा शिंदे, अभिषेक कुमार, नियती फतनानी, करण वीर मेहरा, अदिती शर्मा, निमृत कौर अहुलवाली, शालिन भानोत, गश्मीर महाजनी हे कलाकार पहायला मिळणार आहेत.
पाहा पोस्ट -
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)