'मी होणार सुपरस्टार' नवा डान्स रियलिटी शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; पहा Promo

'मी होणार सुपरस्टार' नवा डान्स रियलिटी शो 21 ऑगस्टपासून स्टार प्रवाहावरुन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या शोचा प्रोमो अभिनेता अंकुश चौधरी याने शेअर केला आहे. या शो मध्ये अंकुश सुपर जज म्हणून दिसणार आहे.

Mi Honar Superstar Dance Show (Photo Credits: Instagram)

'मी होणार सुपरस्टार' नवा डान्स रियलिटी शो 21 ऑगस्टपासून स्टार प्रवाहावरुन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. शनिवार-रविवार रात्री 9 वाजता या शो प्रेक्षकांना पाहता येईल. या शो मध्ये अंकुश सुपर जज म्हणून दिसणार आहे. दरम्यान, या शो चा प्रोमो समोर आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ankush Chaudhari (@ankushpchaudhari)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement