Majhi Tuzi Reshimgath: शेवटचा सीन शूट करताना यश समीर भावूक, माझी तुझी रेशीमगाठ मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप; पहा फोटो

अभिनेता संकर्षण कऱ्हाडे म्हणजे समीरने त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर त्याचे आणि यशचे म्हणजे अभिनेता श्रेयस तळपदे बरोबरचे शेवटच्या सीनचे फोटो शेअर केले आहेत.

झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर ‘माझी तुझी रेशीमगाठ’ (Majhi Tuzi Reshimgath) ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरताना पाहायला मिळत आहे. ही मालिका आणि या मालिकेतील विविध भुमिकांना प्रेक्षकांनी मोठी पसंती दर्शवली. पण  माझी तुझी रेशीमगाठ (Majhi Tuzi Reshimgath) मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप घेणार या बातमीवर आज शिक्कामोर्तब झाला आहे. कारण अभिनेता संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade) म्हणजे समीरने त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर (Instagram) त्याचे आणि यशचे म्हणजे अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) बरोबरचे शेवटच्या सीनचे फोटो शेअर (Share) केले आहेत. तर या फोटोमध्ये (Photo) दोघही भावूक झाल्याचं दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sankarshan Karhade (@sankarshankarhade)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now