Jay Bhavani Jay Shivaji Serial Song: जय भवानी जय शिवाजी मालिकेचं शिर्षकगीत प्रेक्षकांच्या भेटीला (Watch Video)

Jai Bhavani Jai Shivaji Serial Song: जय भवानी जय शिवाजी मालिकेचं शिर्षकगीत प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. 26 जुलैपासून रात्री 10 वाजता ही मालिका स्टार प्रवाहवर पाहता येणार आहे.

Jai Bhavani Jay Shivaji Serial Song (Photo Credits: Youtube)

'जय भवानी जय शिवाजी' मालिकेचं शिर्षकगीत प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. 26 जुलैपासून रात्री 10 वाजता ही मालिका स्टार प्रवाहवर पाहता येणार आहे. मालिकेत अभिनेता भूषण प्रधान शिवरायांच्या भूमिकेत दिसत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement