हृता दुर्गुळे-प्रतिक शाह ही जोडी अखेर विवाहबंधनात अडकली आहे. सध्या मन उडू  उडू मालिकेत लीड रोड मध्ये असलेल्या हृताने अचानक थेट लग्न झाल्याचा फोटो शेअर करत सार्‍यांना  आनंदाचा धक्का दिला आहे. काही महिन्यांपूर्वी साखरपुडा झाल्यानंतर हे कपल विवाहबंधनात अडकणार हे ठाऊक होतं पण लग्नाची तारीख गुलदस्त्यात होती. कुणालाच  कसलीच भणक लागू न देता ही जोडी 18 मे दिवशी विवाहबद्ध झाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hruta Durgule (@hruta12)

 

View this post on Instagram

 

A post shared by Rajshri Marathi (@rajshrimarathi)

 

View this post on Instagram

 

A post shared by Rajshri Marathi (@rajshrimarathi)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)