Shama Sikander Hot Yoga Pose Photo: शमा सिकंदर हिचे योगा करतानाचे हॉट फोटो व्हायरल

नुकतेच शमा ने तिच्या प्रोफाइल काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती योगा करताना पहायला मिळत आहे.

Shama Sikander ( Photo - Instagram )

टेलिव्हिजन वरील सुंदर अभिनेत्री शमा सिकंदर भलेही अमेरिकेत राहत असेल मात्र ती अनेकदा भारतीय चाहत्यांमध्ये तिच्या फोटोंमुळे चर्चेत असते. अभिनेत्री नेहमीच तिचे हॉट फोटो सोशल मिडीयावर पोस्ट करत असते. नुकतेच शमा ने तिच्या प्रोफाइल काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती योगा करताना पहायला मिळत आहे. पहा शमा ने पोस्ट केलेल फोटो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shama Sikander (@shamasikander)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement