Sonali Phogat Passes Away: चर्चित टिक-टॉक स्टार आणि भाजप नेत्या सोनाली फौगाटचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

भाजप नेत्या आणि टिकटॉक स्टार सोनाली फोगट यांचे गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.

टिकटॉक स्टार (Tiktok Star) आणि भाजप नेत्या सोनाली फोगट (Sonali Phogat) यांचे गोव्यात (Goa) हृदयविकाराच्या (Heart Attack) झटक्याने निधन झाले आहे. भाजपने सोनाली फौगाट यांना हिसार (Hisar) जिल्ह्यातील आदमपूर (Aadarpur Constituency) विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. त्या निवडणूकीत सोनाली यांना पराभव पत्कारावा लागला असेल तरीही भाजपच्या हरियाणा युनिटकडून (BJP Haryana Unit) त्यांची महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केली होती. राजकीय पटलाप्रमाणेचं सोनाली फौगाट या सुप्रसिध्द टीव्ही अभिनेत्री होत्या.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement