Nehha Pendse Photo: नेहा पेंडसेचा बोल्ड अंदाज, पाहा फोटो

नेहा ने सोशल मीडियावर नुकताच एक बोल्ड फोटो शेअर केला आहे जो प्रंचड व्हायरल होत आहे.

Nehha Pendse (Photo Credit - Twitter)

मराठी अभिनेत्री नेहा पेंडसे (Nehha Pendse) नेहमी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. शोमध्ये अनेकदा सूट किंवा साडीमध्ये दिसणारी नेहा खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आहे. सोशल मीडियावरील तिचे फोटो आणि व्हिडिओही हे सिद्ध करतात. नेहा ने सोशल मीडियावर नुकताच एक बोल्ड फोटो शेअर केला आहे जो प्रंचड व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nehha Pendse (@nehhapendse)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement