Bigg Boss Marathi Season 5 Grand Finale: बिग बॉस मराठी मध्ये मोठा उलटफेर, टॉप 5 स्पर्धकातून अंकिता प्रभू वालावलकर बाहेरच; धनंजय पोवार ही एलिमिनेट

अंकिता सोबत धनंजय पोवार देखील बाहेर पडला असून यामुळे टॉप 3 मध्ये अभिजीत सावंत, सूरज चव्हाण, निक्की तांबोळी हे राहिले आहे.

‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व अवघ्या 70 दिवसांमध्ये संपणार असून पाचव्या पर्वाचा महाविजेत्याची घोषणा आज केली जाणार आहे. यंदाच्या बिग बॉसमध्ये युट्यूबर अकिंता प्रभू वालावलकर हे या घरात फार मजूबत खेळाडू मानले जात होते. यामुळे अंतिम 3 मध्ये अंकिता असेल असा अनेकांचा अंदाज होता पंरतू आजच्या कार्यक्रमातून टॉप 5 स्पर्धकातून अंकिता गेल्याने अनेकाने आर्श्चय व्यक्त केले आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement