Bigg Boss Marathi 5 Grand Premiere Promo: बिग बॉस मराठी 5 मध्ये घेणार परदेसी पाहुणी एंट्री (Watch Video)
बिग बॉस मराठी 5 मध्ये रितेश देशमुख पहिल्यांदाच सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
बिग बॉस मराठी 5 च्या घरामध्ये यंदा परदेसी गर्ल देखील एंट्री घेणार आहे. 28 जुलै पासून बिग बॉस चा नवा सीझन सुरू होत आहे. यंदा बिग बॉसच्या घरात नेमकं कोण एंट्री घेणार याची उत्सुकता वाढली आहे. पण समोर आलेल्या प्रोमोनुसार एक प्रसिद्ध गायक आणि एक परदेशी पाहुणी दिसणार आहे. गायक म्हणून बिग बॉसच्या घरात संजू राठोड, अभिजित सावंत यांची एंट्री होण्याची चर्चा आहे. आता हा गायक नेमका कोण असेल? हे उद्या प्रेक्षकांसमोर येणार आहे. Bigg Boss Marathi 5: 'वेड' चित्रपटातील शुभंकर तावडे दिसणार बिग बॉसच्या घरात? त्याच्या नावाची जोरदार चर्चा .
गायकाची एंट्री
परदेशी पाहुणी
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)