Bigg Boss Marathi 5 Finalist: बिग बॉस मराठी 5 च्या घरात Nikki Tamboli ने Ticket to Finale जिंकत मिळवला अंतिम फेरीत प्रवेश
बिग बॉस मराठी 5 च्या घरात निक्की तांबोळी ही पहिल्या दिवसापासून चर्चेत असलेली सदस्य आहे. आता तिने थेट महाअंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे.
बिग बॉस मराठी 5 च्या घरात Nikki Tamboli ने Ticket to Finale जिंकत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. सूरज चव्हाण विरूद्ध निक्की तांबोळी मध्ये रंगलेल्या टास्क मध्ये विजय मिळवत आता निक्कीने अंतिम फेरी गाठली आहे. बिग बॉस मराठी 5 चा अंतिम सोहळा 6 ऑक्टोबरला रंगणार आहे. यंदाच्या सीझन मध्ये 100 दिवसांचा खेळ 70 दिवस करण्यात आला आहे. नक्की वाचा: Bigg Boss Marathi: आईकडून अरबाजबद्दल ऐकून निक्कीला आला राग; फेकून दिलं सर्व सामान .
निक्की तांबोळी बिग बॉस मराठी 5 च्या अंतिम फेरीत
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
IRCTC's Swarail App: भारतीय रेल्वेने लाँच केले नवे ‘स्वरेल’ ॲप; तिकीट बुकिंगपासून ट्रेनमध्ये जेवण ऑर्डर करण्यापर्यंत सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध, जाणून घ्या सविस्तर
LSG vs SRH Match Weather Report: लखनौ विरुद्ध हैदराबाद यांच्यातील सामन्यादरम्यान लखनौमधील हवामान कसे असेल? पाऊस घालेल गोंळध?
Advertisement
Advertisement
Advertisement