Bigg Boss Marathi 5: बिग बॉस मराठी 5 च्या घरामध्ये आज 'दोन स्पेशल' पाहुण्यांच्या एंट्रीने सारे खूष ( Watch Video)
बिग बॉस मराठी 5 च्या घरामध्ये आता नव्या आठवड्याच्या सुरूवातीला दोन खास पाहुणे येणार आहेत.
बिग बॉस मराठी 5 च्या घरामध्ये आज नव्या आठवड्याच्या सुरूवातीला खास पाहुणे येणार आहेत. बिग बॉसने पाहुणे म्हणून दोन बाळं बाहुली स्वरूपात पाठिवली आहेत. या पाहुण्यांच्या येण्याने निक्की आणि जान्हवी खूष झालेल्या प्रोमो मध्ये दिसत आहे. आता या पाहुण्याच्या भोवती घरात या आठवड्यात काय घडणार हे पहावं लागणार आहे. बिग बॉसच्या घरात 2 आठवड्यानंतर आता खेळ रंगायला सुरूवात झाली आहे. मागील आठवड्यात बिग बॉसने नॉमिनेशन टाळलं आहे. नक्की वाचा: Bigg Boss Marathi 5: अभिजीतला 'बांगड्या घाल' म्हणणं जान्हवीला पडणार भारी; रितेश देशमुखे दिली घरा बाहेर काढण्याची धमकी .
बिग बॉस मराठी 5 प्रोमो
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Horoscope Today राशीभविष्य, रविवार 18 मे 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
लखनऊ सुपर जायंट्सचे मालक Sanjiv Goenka यांच्याकडून तिरुपती बालाजी मंदिरात 5 कोटींचे सोने दान (Video)
Horoscope Today राशीभविष्य, शनिवार 17 मे 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
Advertisement
Advertisement