Bigg Boss Marathi 4 Title Song: बिग बॉस मराठी 4 चं 'All Is Well' टायटल सॉन्ग जारी; 2 ऑक्टोबर पासून रंगणार खेळ (Watch Video)

बिग बॉस मराठी सीझन 4 येत्या 2 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे.

BBM4

बिग बॉस मराठी 4 मध्ये आता पुन्हा 100 दिवसांचा खेळ रंगणार आहे. 'ऑल इज वेल' अशा थीम वर यंदा हा सिझन आधारित आहे. त्यामुळे त्याच धर्तीवर बिग बॉस मराठीचं नवं टायटल सॉंग आता रसिकांच्या भेटीला आलं आहे. एरवी स्पर्धकांची 'शाळा' घेणारे मास्तर महेश मांजरेकर यंदा कूल अंदाजात आहेत त्यामुळे हा सीझन कसा रंगणार हे पाहणं उत्सुकतेचं आहे.

Bigg Boss Marathi 4 Title Song

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now