Bigg Boss Marathi 3: हुकुमशहांच्या कसोटीवर खरे उतरण्यासाठी आज स्पर्धकांना करावा लागणार कठोर आव्हानांचा सामना

हुकुमशहांच्या भूमिकेत असलेले आदिश वैद्य, स्नेहा वाघ आणि तृप्ती देसाई बिग बॉस च्या स्पर्धकांची घेणार संयमाची परीक्षा

BBM 3 | PC: Twitter

बिग बॉस मराठी 3 चे टॉप 8 स्पर्धक हुकुमशहांच्या कसोटीवर खरे उतरणार का? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. सध्या घरात आदिश वैद्य, स्नेहा वाघ आणि तृप्ती देसाई  हे तिघं हुकुमशहा आहेत तर टॉप 8 स्पर्धक प्रजा आहे. यामध्ये स्पर्धकांच्या संयमाची कसोटी पाहिली जाणार आहे.

कलर्स मराठी ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now