Bigg Boss Marathi 3: बिग बॉस मराठी 3 च्या आलिशान घराची 'इथे' करा व्हर्च्युअल टूर
बिग बॉस मराठी 3 चे सूत्रसंचलन अभिनेते महेश मांजरेकर करणार आहेत. यंदा या खेळामध्ये काही बदल करण्यात आले आहेत. 'विकेंड चा डाव' ऐवजी आता बिग बॉस ची चावडी असणार आहे.
बिग बॉस मराठी 3 ची नांदी यंदा 19 सप्टेंबरला होणार आहे.या घरातील सदस्यांबाबत रसिकांच्या मनात उत्सुकता आहे. पण हा खेळ सुरू होण्यापूर्वीच बिग बॉसच्या नव्या आलिशान घराची झलक समोर आली आहे. सध्या या घराची प्रेक्षकांना व्हर्च्युअल टूर करण्याची संधी देण्यात आली आहे.
'इथे' करा बिग बॉस 3 च्या घराची व्हर्च्युअल टूर
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Horoscope Today राशीभविष्य, रविवार 18 मे 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
Mumbai Metro Line 3 Free Wi-Fi: मुंबई मेट्रो 3 च्या अॅक्वा लाईनवरील सर्व स्थानकांवर मोफत वाय-फाय; MMRC चा निर्णय
R Praggnanandhaa: ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद सुपरबेट बुद्धिबळ क्लासिक स्पर्धेचा विजेता; टायब्रेकरमध्ये वाचियर-लाग्रेव्हचा केला पराभव
Advertisement
Advertisement
Advertisement