Bigg Boss Marathi 3, October 8 Episode Preview: 'डान्स पे चान्स' टास्क मधून निवडला जाणार बिग बॉसच्या घरात नवा कॅप्टन; पहा स्पर्धकांचा अंदाज
'डान्स पे चान्स' मध्ये दोन जणांच्या जोडीमध्ये स्पर्धक धम्माल डांस परफॉरमंस देणार आहेत. यामध्ये तृप्ती देसाई-मीरा जगन्नाथ, उत्कर्ष आणि सोनाली अशा जोड्यांमध्ये स्पर्धक थिरकताना दिसणार आहे.
'डान्स पे चान्स' टास्क मधून आता या आठवड्यासाठी बिग बॉस मराठीच्या घरात नवा कॅप्टन निवडला जाणार आहे. दरम्यान मागील आठवड्यात टास्क अनिर्णयित राहिल्याने कुणीच कॅप्टन बनू शकले नव्हते. आता या आठवड्यात कुणाच्या गळ्यात ही माळ पडणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
'डान्स पे चान्स' मधील धमाल
विजेत्या टीम मध्ये उमेदवार निवडीदरम्यान तू तू मै मै
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)