Bigg Boss Marathi 3, October 17 Episode Preview: आदिश वैद्य आणि जय दुधाणे यांचा रोमॅन्टिक डान्स ते शिव ठाकरे, नेहा शितोळेची स्पर्धकांना भेट; पहा काय आहे आजच्या भागात धम्माल (Watch Video)

आज बिग बॉस मराठी च्या घरात स्पर्धकांच्या भेटीला मागील सीझनचे दोन स्पर्धक येणार आहेत. आता ते या स्पर्धकांना काय टीप्स देणार? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Dance | PC: Instagram

बिग बॉस मराठी 3 च्या घरात आज (17 ऑक्टोबर) स्पर्धकांच्या भेटील मागील सीझनचे अव्वल स्पर्धक नेहा शितोळे आणि विजेता शिव ठाकरे येणार आहे. दरम्यान त्यांच्याकडून स्पर्धकांना आज काय सल्ले मिळणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. तर या सोबतच मागील आठवड्यात वाईल्ड कार्ड म्हणून आलेला आदिश वैद्य याचा रावडी अंदाज पाहिल्यानंतर तो आज चावडीवर जय दुधाणे सोबत रोमॅन्टिक अंदाजात थिरकताना देखील दिसणार आहे.

आदिश आणि जय चा डान्स

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi Official Page (@colorsmarathiofficial)

नेहा शितोळे शिवा ठाकरे भेटीला

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi Official Page (@colorsmarathiofficial)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement