Actress Veena Kapoor: हत्येची अफवा पसरवणाऱ्यांविरोधात FIR दाखल करण्यासाठी अभिनेत्री वीणा कपूर पोलिस ठाण्यात दाखल, म्हणाल्या, 'हा मानसिक छळ आहे'

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना त्या म्हणाल्या, "मी आता तक्रार केली नाही तर इतरांसोबत असेच होत राहील. हा एक प्रकारचा मानसिक छळ आहे."

Actress Veena Kapoor (PC - ANI)

Actress Veena Kapoor: हत्येची अफवा पसरवणाऱ्यांविरोधात FIR दाखल करण्यासाठी अभिनेत्री वीणा कपूर पोलिस ठाण्यात पोहोचल्या आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना त्या म्हणाल्या, "मी आता तक्रार केली नाही तर इतरांसोबत असेच होत राहील. हा एक प्रकारचा मानसिक छळ आहे." गेल्या आठवड्यात वीणा कपूर यांची त्यांच्या मुलाने मारहाण करून हत्या केल्याची अफवा पसरवण्यात आली होती. आता अभिनेत्रीने यासंदर्भात गुन्हा नोंदवण्यासाठी पोलिस स्टेशन गाठलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement