अभिनेता Prasad Oak 'धर्मवीर' पार्ट 2 मध्ये आनंद दिघे यांची भूमिका साकारणार; दिघे यांच्या वेशभूषेमध्ये टेंभी नाक्यावर घेतलं देवीचं दर्शन, Watch Video

अभिनेत्याने रविवारी आनंद दिघे यांच्या वेशभूषेमध्ये टेंभी नाक्यावर हजेरी लावत देवीचं दर्शन घेतलं. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Actor Prasad Oak (PC - Twitter)

अभिनेता प्रसाद ओक हा 'धर्मवीर' पार्ट 2 मध्ये आनंद दिघे यांची भूमिका साकारत आहे. अभिनेत्याने रविवारी आनंद दिघे यांच्या वेशभूषेमध्ये टेंभी नाक्यावर हजेरी लावत देवीचं दर्शन घेतलं. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात प्रसाद ओक गाडीतून उतरून आनंद दिघे यांच्या स्टाईलमध्ये देवीचं दर्शन घेताना दिसत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now