अभिजीत खांडकेकर चं स्काय डायव्हिंग करत 2021 ला अलविदा (Watch Video)

स्काय डायव्हिंगचा अनुभव त्याने शेअर देखील केला आहे.

अभिजीत खांडकेकर । Instagram

2021  आता अवघ्या काही दिवसांमध्येच आपला निरोप घेणार आहे. अभिजित खांडकेकर ने देखील या वर्षाला अलविदा म्हणण्यासाठी काही खास करायचं ठरवलं होतं. त्याची हिंट देखील त्याने दिली होती. दरम्यान अभिजितने स्काय डायव्हिंग करत या सरत्या वर्षाला निरोप द्यायचं ठरवलं आहे. स्काय डायव्हिंगचा अनुभव त्याने शेअर  देखील केला आहे.

अभिजित खांडकेकर

 

View this post on Instagram

 

A post shared by Abhijeet Khandkekar (@abhijeetkhandkekar)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)