TikTok Star Tanya Pardazi चा Sky Diving दरम्यान अपघात, गंभीर जखमी झालेल्या तान्याचा मृत्यू
कॅनडिएन टिक टॉक स्टार तान्या परदाजीचा स्कायडायव्हींग दरम्यान पॅराशूट वेळात न उघडल्यानं गंभीर अपघातातून मृत्यू झाला.
टिक टॉक स्टार (Tiktok Star) तान्या परदाजीचा (Tanya Pardazi) स्कायडायव्हींग (Sky Diving) दरम्यान अचनाक अपघात झाला.अपघातात (Accident) तन्याला गंभीर इजा झाली असुन तिचा मृत्यू झाला. कॅनडिएन टिक टॉक स्टार तान्या परदाजी फक्त 21 वर्षांची असुन स्कायडायव्हींग (Sky Diving) दरम्यान पॅराशूट (Para shoot) वेळात न उघडल्यानं गंभीर अपघातातून तान्याचा मृत्यू झाला.
Advertisement
संबंधित बातम्या
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
GT Players to Wear Lavender Jersey: 22 मे ला लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या आयपीएल सामन्यात लव्हेंडर जर्सीत दिसणार गुजरात टायटन्सचे खेळाडू; देणार एक खास संदेश
Advertisement
Advertisement
Advertisement