The Elephant Whisperers: ऑस्कर जिंकल्यानंतर शेफ विकास खन्ना यांनी गुनीत मोंगाचे अमृतसर विमानतळावर केले स्वागत

सेलिब्रिटी शेफ विकास खन्ना आणि त्यांच्या आईने अमृतसर विमानतळावर निर्मात्या गुनीत मोंगाचे स्वागत करत त्यांना मिठाई देखील भरवली.

The Elephant Whisperers: ऑस्कर जिंकल्यानंतर शेफ विकास खन्ना यांनी गुनीत मोंगाचे अमृतसर विमानतळावर केले स्वागत

द एलिफंट व्हिस्परर्स (The Elephant Whisperers) या डॉक्यूमेंटरीने 95 व्या ऑस्कर पुरस्कर सोहळ्यात सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी हा पुरस्कार पटकावला होता. या डॉक्युमेंटरीच्या निर्मात्या गुनीत मोंगा (Guneet Monga) यांचे अमृतसरमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले. सेलिब्रिटी शेफ विकास खन्ना (chef Vikas Khanna) आणि त्यांच्या आईने अमृतसर विमानतळावर निर्मात्या गुनीत मोंगाचे स्वागत करत त्यांना मिठाई देखील भरवली. शेफ विकास खन्ना आणि  गुनीत मोंगा हे चांगले मित्र आहेत. विमानतळावरील स्वागतानंतर  गुनीत मोंगा यांनी गोल्डन टेंमललाही भेट दिली.

पहा व्हिडिओ -

 

View this post on Instagram

 

A post shared by Vikas Khanna (@vikaskhannagroup)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 20, 2023 05:31 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).