The Kashmir Files Box Office Collection: अनुपम खेरच्या चित्रपटाने दुस-या दिवशी पकडला वेग, जाणून घ्या 2 दिवसांत किती झाली कमाई

पहिल्या दिवशी चित्रपटाने 3.55 कोटी, तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने चांगलाच वेग पकडली आहे. 8.50 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने 2 दिवसात एकूण 12.05 कोटींची कमाई केली आहे.

The Kashmir File (Photo Credit - Twitter)

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाची कमाई सुरूच आहे. पहिल्या दिवशी चित्रपटाने 3.55 कोटी, तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने चांगलाच वेग पकडली आहे. 8.50 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने 2 दिवसात एकूण 12.05 कोटींची कमाई केली आहे.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement