The Indrani Mukerjea Story Buried Truth: शीना बोरा हत्याकांडावर आधारित द इंद्राणी मुखर्जी स्टोरी नावाची डॉक्यु सीरिजचा ट्रेलर रिलीज
या सिरीजमधून अनेक धक्कादायक गोष्टी समोर येणार असल्याचे बोलले जात आहे.
शीना बोरा हत्याकांडातील प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जी (Indrani Mukerjea) यांच्या आयुष्यावर आधारित द इंद्राणी मुखर्जी स्टोरी नावाची डॉक्यु सीरिज ही आता नेटफ्लिक्सवर येणार आहे. आता त्याचा ट्रेलर व्हायरल होत आहे. या सिरीजमधून अनेक धक्कादायक गोष्टी समोर येणार असल्याचे बोलले जात आहे.
पाहा ट्रेलर -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Thane Shocker: अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी टिटवाळामध्ये 30 वर्षीय तरुणाला अटक; पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल
Advertisement
Advertisement
Advertisement