The Family Man Season 3: फॅमिली मॅन-3 बद्दल मोठी अपडेट; श्रीकांत तिवारी पुन्हा नव्या मिशनवर
तळपदे आता पुन्हा नव्या मिशनवर असणार आहे.
'द फॅमिली मॅन'च्या (The Family Man) तिसऱ्या सीझनबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. 'द फॅमिली मॅन'च्या पहिल्या आणि दुसऱ्या सीझनला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर दुसऱ्या सीझनच्या अखेरीस तिसऱ्या सीझनबाबत हिंट देण्यात आली होती. 'द फॅमिली मॅन' च्या तिसऱ्या सीझनचे चित्रीकरण सुरू झाले आहे.श्रीकांत तिवारी आणि जे.के. तळपदे आता पुन्हा नव्या मिशनवर असणार आहे.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)