'मन कस्तुरी रे' चित्रपटामधील 'तुझा नाद लागला' या मराठी गाण्यावर Tejasswi Prakash बनली रॉकस्टार, पहा व्हिडिओ

5 ऑक्टोबर रोजी तेजस्वीने या चित्रपटातील तुझा नाद लागला गाण्याचा टीझर प्रदर्शित केला.

Tejasswi Prakash

टेलिव्हिजन अभिनेत्री आणि बिग बॉस 15 फेम तेजस्वी प्रकाश अभिनय बेर्डे सोबत 'मन कस्तुरी रे' या मराठी चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. 5 ऑक्टोबर रोजी तेजस्वीने या चित्रपटातील तुझा नाद लागला गाण्याचा टीझर प्रदर्शित केला. या गाण्यासाठी चाहत्यांनी खूप उत्सुकता दाखवली. त्यांनी या टीझरवर प्रतिक्रिया अनेक दिल्या. यावेळी तिचे रॉकस्टार रुप पहायला मिळाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement