67th National Film Awards Ceremony: दिल्लीत Rajinikanth यांचा आज Dadasaheb Phalke Award देऊन गौरव; पहा हा क्षण
आज दिल्लीत रजनीकांत यांना राष्ट्रीय पुरस्कारादरम्यान मानाच्या Dadasaheb Phalke Award पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
67th National Film Awards ceremony आज दिल्लीत पार पडला आहे. यावेळी Rajinikanth यांचा आज Dadasaheb Phalke Award देऊन गौरव झाला आहे.उपराष्ट्रपती एम. वेंकैय्या नायडू यांच्या हस्ते 67 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.
दादासाहेब फाळके पुरस्कार
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)